तमळी म्हणजे कीसलेला नारळ,लाल संकेश्वरी किंवा बेडगी मिरची,चिंचेचा गोळा ,थोडे धणे आणि लसुणाच्या पाकळ्या 4ते5 आवडीनुसार बारिक वाटायचे आणि पाणी टाकून पातळ करायृचे.
गरम करायची गरज नाही.
पापड भाजलेला व टामेटो कांदा कोशिंबीर बरोबर गरम भातावर घेऊन खावे
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.