Source - WhatsApp
कॉर्न टोमॅटो ऑम्लेट
साहित्य : दोन - तीन मक्याची कणसे, दोन- तीन माध्यम आकाराचे टोमॅटो, दोन वाट्या बेसन पीठ, दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे जिरेपूड, दोन चमचे बडीशेप पूड, चवीनुसार मीठ, एक चमचा तेल.
कृती : आगोदर कणसाचे दाणे काढून मिक्सरमधून वाटून घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करून घ्यावी. नंतर कणसाच्या दाण्यांची वाटून केलेली पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, डाळीचे पीठ, हिरवी मिरची पेस्ट, बडीशेप,
जिरेपूड, मीठ, कोथिंबीर घालून पीठ धिरड्यासाठी भिजवतो तसे जाडसर भिजवावे.
गॅसवर डोश्यांचा तवा तापत ठेऊन त्यावर एकदा तेलाचा बोळा फिरवून घ्या व मग डावाने ह्या पिठाची आमलेट घालून दोन्ही बाजूंनी भाजून घेऊन गरम आमलेट केचाप किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.