Raj tried this recipe of Mayu's Bhanole
Kobiche bhanavale/ bhanole..
कोबी बारिक चिरुन घ्यावा . त्यात हळद ,तिखट ,मीठ ,गोडा मसाला ,धणेपुड घालावी . थोड्या तेलात कापलेली मिरची, आले, जिरे फोडणी करुन त्यात घालावी ... सर्व एकत्र करुन घ्यावे ..नंतर त्यात डाळीचे पीठ घालावे. कोथिंबीर कापुन घालावी .. (हवे असल्यास चिंच गुळ घालावे ),
भांड्याला तेल लावुन oven मध्ये किंवा गॅस वर भांडे तव्यावर ठेवुन भाजावे.. 20-25 मिनीटे लागतात .. अन्यथा कुकरमध्ये वाफवुन घ्यावे..
Admin's Tip - Replace Kobi with Dudhi
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.