Wednesday, February 7, 2018

Sakha's Shevya

नारळ किस आणि किस स्वछ पंचा त घे नावाला पाणी घाल आणि किस पीळ पंचातुन  दूध येईल
त्यात गुळ घाल
तांदळाचे पीठ त्याचे गोळे कर उकळत्या पाण्यात सोड
15 मिनटं झाली की चकली च्या भांडयात शेवेची जाळी लाव आणि शेवया गाळ
त्या गूळ आणि नारळाच्या दुधातून खा


उरलेले खोबरे चोथा पसरवून वाळत घाल
लसूण चटणी साठी

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.