Friday, December 15, 2017

Archus Curds Rice

उन्हाळ्यात पोटाला थंड दही भात ( curd rice)
साहित्य :
भात २ वाटी
ताज दही १ वाटी
डाळिंबाचे दाणे १/४ वाटी
काकडीचे बारीक तुकडे १/२ वाटी
काजू तुकडा ८-१०
तुप २ चमचे
मोहरी १ चमचा
उडीद डाळ १ चमचा
हिंग १/२ चमचा
मेथी दाणे १/४ चमचा
सुक्या मिरच्या २
कोथिंबीर चिमूटभर
चवीपुरते मिठ

कृती:
१)भात एका खोलगट वाडग्यात काढून घ्यावा थंड झाला कि त्यात दही डाळिंबाचे दाणे काकडीचे तुकडे काजू कोथिंबीर आणि मीठ घाला.
३) कढल्यात तूप गरम करावे. त्यात आधी उडीद डाळ घालावी. गुलाबीसर झाली कि त्यात हिंग, मोहरी मेथीचे दाणे मिरच्या घालून फोडणी करावी.  आता गॅस बंद करावा आणि फोडणी दही-भातावर घालावी.
मिक्स करून सर्व्ह करावे.


Source - Whatsapp

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.