Friday, December 15, 2017

Archu's Masoor Dal


Source - WhatsApp

😀मसूर डाळ-कांदा भाजी

मसुराची डाळ कांदा भाजी खूपच छान होते,मसूर डाळ दोन तास भिजत ठेवायची,कांदा बारीक चिरून फोडणीत छान परतून घ्यायचा,त्यावर डाळ टाकून मीठ,कांदा लसूण तिखट घालून थोडे पाणी घालून वाफवून घ्यायची,मग ओले खोबरे कोथिंबीर घालून परतून काढायची,डब्याला द्यायला पटकन छान होते

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.