कोथिंबीरची ही चटणी .. वर्षभर छान राहते
कृती : दोन जुड्या ताजी कोथिंबीर चांगली धूवून व निवडून घ्या
१०० ग्रॅम देठासकट हिरव्या मिरच्या,१०० ग्रॅम लसूण व निवडलेली कोथिंबीर सर्व मिळून मिक्सरवर बारीक वाटून घ्या आणि ... एक वाटी तेलात छान सूवास येई पर्यंत चांगले परता. थंड झाल्यावर त्यात ५ लिंबांचा रस व मीठ घालून मिक्स करा आणि स्वच्छ बरणीत भरून ठेवा.
ही चटणी सेंडवीच ,चाट पापडी , करतांना वापरा,छान लागते ..पराठ्या सोबत ही खावू शकतो ...
जेंव्हा कोथिंबीर महाग होते तेंव्हा ही चटणी कामास येते.
टीप : चटणी वाताटांना त्यात अजिबात पाणी घालू नका.
Source - Whatsapp
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.