Tuesday, December 19, 2017

Archus Matar and Simla Mirchi Chutney

Source - WhatsApp
मटार आणि सिमला मिरचीची चटणी

साहित्य : दोन वाट्या ताजे सिमला मटारचे दाणे,एक हिरव्या सिमला मिरचीचे चिरलेले तुकडे,एक टेबलस्पून लिंबाचा रस,४-५  लसणाच्या पाकळ्या,मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर,एक हिरवी मिरची,चवीनुसार साखर व मीठ.
कृती : मिक्सरच्या भांड्यात सिमला मिरचीचे चिरलेले तुकडे,मटारचे दाणे,लसणाच्या पाकळ्या,चवीनुसार साखर व मीठ ,मिरच्याचे तुकडे आणि लिंबाचा रस घालून व जरूर वाटल्यास पाणी घालून हवे तसे टेक्श्चर ठेवून चटणी वाटून घ्यावी.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.