काजु आणि खसखस दुधात तासभर भिजवून मिक्सर मध्ये अगदी बारीक वाटून घ्या. एका भांड्यात तेलावर जिर्याची फोडणी करुन त्यात कांदा आणि कसुरी मेथी (२ चमचे ) घालून तपकिरी रंग येई पर्यंत परतून घ्या. यात ४ चमचे लसूण पेस्ट टाकून २ चमचे भिजवलेले तिखट आणि थोडासा ऑरेंज रेड फूड कलर टाका आता खसखस व काजू ची पेस्ट घालून थोडं शिजु द्या. भांड्याला करपायला लागलं की, त्यात दुध टाका (नारळाचे दुध सुद्धा चालेल). पुरेसं दुध टाकल्यावर तवंग वर येई पर्यंत ग्रेव्ही आटू आणि शिजु द्या. गॅस बंद करुन मग यात २ चमचे चिकन मसाला टाका. तुमची स्पायसी ग्रेव्ही तयार आहे.
Tuesday, December 19, 2017
Archus Spicy Gravy
भाज्यांसाठी मसालेदार (स्पायसी) ग्रेव्ही.

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.