Monday, June 25, 2018

Piku's Aleev Kheer

Piku's Aleev Kheer






अळीव फार वेळ घेत नाहीत भिजायला. अर्धा तास पुरे होतो.
थोड्या दूधात भिजवायचे. १ ते १/२ टीस्पून बस् होतात.
१२ मनूका आणि ४ खजूर छोटे तुकडे करून टाकायचे. (वेलची, केशर ऐच्छिक)
नंतर गरम दूध घालून मिक्स करावे. खीर तयार.
ब्रेकफास्टला चालते.


अळीवाला हलीम पण म्हणतात हं.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.