Tuesday, July 11, 2017

Amu's Dalimbi Usal

ब्राह्मणी पद्धतीची डाळिंबी उसळ- तेल तापवून हिंग आणि मोहरीची फोडणी द्यायची, त्यात हिरवी मिरची घालायची. हळद आणि वाटल्यास थोडं लाल तिखट घालायचं. मोड आलेले कडवे घालून ते थोडे परतून घ्यायचे. त्यात धणे जिरे पूड आणि गोडा मसाला घालून, थोडं पाणी घालून झाकण ठेवून शिजवायचं. वाल व्यवस्थित शिजले की थोडा गूळ, मीठ ( मीठ आधी घातलं तरी चालेल) आणि खवलेला ओला नारळ आणि कोथिंबीर घालायची आणि मग ही उसळ खाऊन टाकायची!!!!

धणे जिरे पूड जास्त प्रमाणात आणि गोडा मसाला थोडासा

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.