साहित्य : १कांदा
१/२ कैरी
भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट (भरड )
मीठ व गूळ
फोडणीसाठी
तेल ,मोहरी ,जीरं ,हिंग ,हळद ,तिखट
कृती : प्रथम कांदा किसून घ्यावा त्यात किसलेली कैरी ,मीठ ,गूळ व शेंगदाण्याचे कूट घालून कालवावे.त्यात तिखट व फोडणी घालावी .
Source- Whatsapp
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.