Monday, January 15, 2018

Swav's Biryani Rice

Biryani Rice

Wash and Soak Rice in water for over 2 hours.
Add small pieces of following spices:
काळी मिरी
लवंग
शाहीजिरे
दालचिनी
तमालपत्र
जावित्री
Star Anis
हे पाण्यात भिजत टाकलेल्या तांदुळाबरोबर एकत्र मुरू द्यायचं 2-3 तास
( ज्या कुकरमधे शिजवणार होते त्यातच )
शिजवायच्या आधी हळद , हींग, धने पावडर , कांदा-लसूण मसाला पावडर चटणी घातली
Fried onions घातले ( packed,readymade आणते गं, मला कांदा खरपूस होईपर्य॔त परतायचा कंटाळा येतो )
एक उकळी आल्यावर मीठ घालून pressure cook केलं
पहिले 3-4 मिनीटं मोठ्या आचेवर पण शिटी होण्याआधी मंद आचेवर ठेवलं , पुढची 7-8 मिनीटं
छान भात शिजल्याचा घमघमाट सुटायला लागल्यावर बंद केलं

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.